Thursday, August 8, 2024

Manali Kumthekar


मी मनाली कुमठेकर..

मी सहज जेव्हा पुलाचा ग्रुप बघत होते रेश्मा मॅडम आणि टीम बद्दल कळालं. खरं म्हणजे आधी प्रयत्न झालेला वजन कमी करण्याचा, पोस्ट प्रेग्नेंसी खूपच वेट वाढले होते. कमी होणार नाही कष्ट घ्यावे लागणार हे फिक्स होते. पण somehow रेश्मा मॅडमचे रिव्ह्यू वाचताना काय वाटलं देव जाणे.. म्हटलं ट्राय करूया एकदा.

आधी वाटलं एवढे पैसे घालवायचे, मन मारून खायचं, जगायचं तरी कशासाठी माझा आधीच वेटलॉस प्रोग्रॅम सुरू होता पण वेट स्टडी होतं. आणि 4weeks माझे वेट सेमच होते. त्यामुळे म्हटलं एकदा ट्राय करूयात..

रेश्मा मॅडमशी पहिल्यांदा बोलले की मी आळशी स्टुडन्ट असते त्या कॅटेगरीमध्ये आहे त्यामुळे मला खूपच सहन करायला लागेल. But she was ready with her team & tadaaaaaaa..!! almost 11kg weightloss झालं सुद्धा..♥️😍

रेश्मा मॅम ची टीम पण एकदम assertive असायची आणि माझा प्रत्येक प्रश्न resolve केला. Fancy items, extrem diet असं काही नाही. घरचे जेवण अँड मस्त एकदम food choices change झाले. थोडा बंधन वाटायचं वेट कमी झालं नाही तर रेश्मा मॅडम सोबत कधी कधी कॉल व्हायचा नाही. पण maybe ती पॉलिसी असेल. आणि किमान वाईट वाटून तरी तुम्ही नीट फॉलो करू शकाल म्हणून ते असेल.

Otherwise या सगळ्यात गंमत म्हणजे workplace वरची लोकं सुद्धा माझ्यामुळे without शुगर चहा घ्यायला लागले होते.

लग्नातले न होणारे ब्लाऊज परफेक्ट झाले. या गोष्टी सारखं सुख दुसरं कुठलं नसतं बहुतेक... Goal Achieve करन्यासोबतच जो सपोर्ट लागतो तो मला या टीम कडून एकदम सही मिळाला.

आणि Yess मला जेवढा हवा होता तेवढा वेटलॉस झालाय आता..

टार्गेट पूर्ण करून 28 डेज झालेत. सर्व जेवणावर पुन्हा एकदा आले आहे पण तरीही 300 ग्राम इकडे तिकडे एवढाच वेट आहे.

Super Dooper Happy❤️

No comments:

Post a Comment