मी सुचेता लिगाडे.. "मी स्वतः रेश्मा मॅडमचा डाएट प्लॅन घेऊन मागच्या वर्षी 10 किलो वजन कमी केलं होतं ⚖️✨ आणि मला खूप छान परिणाम मिळाले होते. म्हणून मला खात्री होती की माझ्या 55 वर्षाच्या आईलाही 👩🦳 जर हा प्लॅन दिला तर तिचं वजन कमी होईल आणि तिचं health सुधारेल 💪.
आईचं वजन जास्त असल्यामुळे तिला उठबस करताना खूप त्रास व्हायचा 😣, प्रवासात पायाला खूप सूज यायची 🦵… हे सगळं बघून मला वाईट वाटायचं 💔.
मग मी आईसाठी रेश्मा मॅडमचा प्लॅन सुरू केला 📋🥗. खरं सांगायचं तर पहिल्याच आठवड्यात 1 किलो वजन कमी झालं ✅ आणि आईला हलकं वाटायला लागलं 🌸. तिच्या चेहऱ्यावर confidence आला 😍, आणि मला पण खूप आनंद झाला 😊.
आठवड्याला होणारे रेश्मा मॅडमचे calls 📞 हा एक मोठा आधार ठरला 🙌. कारण त्यातून guidance 📖 मिळायचं, appreciation 👏 मिळायचं आणि त्यामुळे आई डाएट अजून चांगल्या पद्धतीने follow करायची 👍.
आजच्या घडीला आईचं 10किलो वजन कमी झालं आहे 🎉. तिला थकवा नाही वाटत 😌, उठबस करणं सोपं झालं 🪑, प्रवासात पाय सुजत नाहीत 🚶. सर्वात छान म्हणजे तिचा ऍक्टिव्हनेस खूप वाढला आहे ⚡.
घरच्यांना 🏠, शेजाऱ्यांना 👫, नातेवाईकांना 👨👩👦 लगेच फरक जाणवला 👀. सगळे कौतुक करतात 🌟, कपडे loose झाले आहेत 👗 हे बघून आईच्या चेहऱ्यावर हसू येतं 😊.
रेश्मा मॅडम खरंच खूप supportive आहेत 🤗. त्यांच्या प्रत्येक कॉलमधून आम्हाला motivation मिळालं 🚀. खरं सांगायचं तर हा प्रवास आईसाठी तर बदल घडवून आणणारा आहे 🌈, पण माझ्यासाठीही खूप emotional होता 🥹.
कारण मी तिला असं हलकं 🌸, आत्मविश्वासाने भरलेलं 💃 आणि happy 😄 बघतेय, हे माझ्यासाठी खूप मोठं achievement 🏆 आहे.
आज मी मनापासून म्हणू शकते
रेश्मा मॅडमचं guidance, support आणि योग्य direction नसतं, तर आईच्या आयुष्यात हा बदल घडला नसता. 🙏❤️
आम्ही दोघींच्या transformation मागे Fitness Naturo by Reshma 🌿💚 यांचा खूप मोठा वाटा आहे.”
No comments:
Post a Comment