Wednesday, April 23, 2025

ईशा पारखे



 माझे नाव ईशा पारखे. गरोदरपणानंतर माझे वजन वाढले होते आणि मी अशा व्यक्तीच्या शोधात होते जो मला मदत करू शकेल.

मी @reshma dorke च्या Pula डाएट प्लॅनबद्दल पुला वर अनेक चांगले रिव्ह्यूज वाचले होते. म्हणून मी तिच्या वजन कमी करण्याच्या डाएट प्लॅनसाठी रजिस्टर करण्याचा निर्णय घेतला. 

                  डाएट प्लॅन फॉलो करणे खूप सोपे होते आणि तुम्हाला अशक्तपणाशिवाय पोटभर डाएट असते. प्रत्येक वीकला वजन कमी होत असल्याचे पाहून मला प्रेरणा मिळाली. रेश्मा मॅम खूप आधार देत होत्या. 

              मला ब्रेकची आवश्यकता असतानाही तिने ब्रेकच्या वेळी मला डाएटबद्दल मार्गदर्शन केले. तिने संपूर्ण प्लॅन कालावधीत डाएट काटेकोरपणे पाळण्यास मला प्रेरित केले. मी १० किलो वजन कमी करू शकले. आणि बरेच इंचही झाले आहेत. आता मी माझे सर्व जुने कपडे घालू शकते. लोक माझे कौतुक करू लागले आहेत.    

                   माझा डाएट प्लॅन माझ्या वाढदिवशी संपला आणि ती माझ्यासाठी सर्वोत्तम भेट होती. आणि वजन कमी केल्यानंतर मी खूप आनंदी आणि कॉन्फिडंट आहे. माझे ध्येय साध्य करण्यात मदत केल्याबद्दल रेश्मा मॅमचे खूप खूप आभार. हेल्दी लाइफस्टाइल कशी जगायची हे शिकवल्याबद्दल टीम फिटनेस नॅच्युरोचे खूप खूप आभार. 😊


अश्विनी चौगुले



 माझं नाव अश्विनी चौगुले. मी एक गव्हर्मेंट सर्व्हन्ट आहे. सोशल मीडियावर मला रेश्मा मॅम बद्दल माहिती मिळाली. त्यावेळी मला असे वाटलं की मला माझं वजन कमी केले पाहिजे. पहिल्याच फॉल अप मध्ये दोन किलो वजन कमी झालं, त्यामुळे माझं वजन कमी होऊ शकतं जर मी डाएट स्ट्रीकली फॉलो केलं तर याची मला खात्री वाटली. रेश्मा मॅम आणि फिटनेस नॅचरल टीमकडून मिळणारा रिस्पॉन्स चांगला होता. रेश्मा मॅम एक रिस्पॉन्सिबल आणि कॉर्डियल पर्सन आहे असं मला वाटतं. 

                माझे सर्व फ्रेंड्स आणि नातेवाईक यांनी माझ्यातील बदल नोटीस केला आणि रेश्मा मॅम बद्दल विचारले. आठ आठवड्यात माझे दहा किलो वेटलॉस झाले त्यामुळे आता मी खूप हॅप्पी आहे आणि मला खूप कॉन्फिडंट फील होते आहे. Thank you Reshma ma'am and team..👍🙏

Shital Borate

 आजचा माझा review आहे Reshma mam @ fitness nature साठी 

मी शितल बोराटे, वय 40 ,दोन वर्षापूर्वी जॉब सोडल्यामुळे माझे वजन झपाट्याने वाढले. गुडघेदुखीचा त्रास सुरू  झाला होता. त्यानंतर मी दररोज 4-5 km चालणे सुरू केले, पण वजन तर कमी नाही झालं याउलट गुडघेदुखीचा त्रास वाढला.



Facebook वर Reshma Mam चा diet plan बद्दल मी दररोज review वाचायचे. मला naturally वजन कमी करायचे होते. मी reshma mam बरोबर contact केला आणि त्याचा 15 kg in 4 months हा weight loss plan घेतला. 

वर्षभर 4 ते 5 km चालून सुद्धा 1 ग्राम वजन कमी नाही झालं पण Reshma mam च्या diet plan मुळे 1st week मधेच 2 kg weight loose झालं आणि 4 months मधे 15 kg weight loose झालं.

खरंच शब्द अपुरे पडतील Reshma mam यांना thank you म्हणण्यासाठी.

4 महिन्याच्या weight loss journey च्या कालावधी मुळे माझं lifestyle change झालंय 

Thank you so much Reshma mam and her supportive team🤗



Anjali Yeola-Shirode

 



I was inspired by Reshma's post about weight loss and her suggestions for home-based recipes. After years of wanting to get fit, I decided to take the plunge and called Reshma. Her positivity and encouragement motivated me to start my journey.


With Reshma's guidance, I followed a strict diet plan and incorporated daily walks and exercise into my routine. The weekly follow-up calls were incredibly helpful, as she would check in on my progress, offer advice, and set new targets. Her supportive words kept me motivated, even when faced with challenges.



What I appreciated most was Reshma's flexibility – even when I had trips planned, she provided tips on how to stick to my diet while still enjoying myself. In just 3.5 months, I lost 13 kgs, and I couldn't be happier. My energy levels have increased, and I've overcome post-pregnancy weight-related issues.I'm grateful to Reshma and her team for their unwavering support throughout my journey. Their guidance and encouragement have been instrumental in helping me achieve my weight loss goals. I'm thrilled to have discovered a new, healthier me, and I highly recommend Reshma's program to anyone looking to transform their life.

Atul Chandekar

 My Weight Loss Journey








पंकज मुळे




 माझे नाव पंकज मुळे असून माझं वय ३४ वर्षं आहे. मी एक सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करतो, त्यामुळे माझं काम पूर्णपणे बसून करणं म्हणजे "sedentary" आहे. कोरोना काळात हे प्रमाण आणखी वाढलं आणि त्याच दरम्यान माझं वजनही झपाट्याने वाढून जवळपास १०० किलोपर्यंत गेलं.


कोरोनानंतर मी स्वतः काही घरगुती उपाय आणि हलक्याफुलक्या व्यायामांनी वजन कमी करण्याचा प्रयत्न केला. पण नियमितपणा आणि योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे काही फारसा फरक पडला नाही.


माझ्या wife ne काही महिन्यांपूर्वी Reshma Ma'am यांच्याकडे weight loss program सुरू केला. तिचि progress बघुन मलाही motivation मिळाल. मीही मग same weight loss program सुरू केला


पहिल्याच आठवड्यात माझं ४ किलो वजन कमी झालं आणि मला खरंच खूप आश्चर्य वाटलं! विशेष म्हणजे यासाठी मी कोणताही कठीण व्यायाम, महागडे सप्लिमेंट्स किंवा डाएट शेक्स घेतले नाहीत. रेश्मा मॅडम यांनी सांगितलेल्या साध्या आणि घरच्या diet and light exercise मुळे हा बदल शक्य झाला.


फक्त ११ आठवड्यांत मी १५ किलो वजन कमी केलं. दरम्यान मी २ आठवड्यांसाठी Kashmir la सुट्टीसाठी गेलो होतो, जिथे रोज हॉटेलचा खाणं होतं, तरीही रेश्मा मॅडम यांनी दिलेल्या टिप्समुळे मी माझं वजन टिकवून ठेवलं.


माझी युरिक अ‍ॅसिडचा problem देखील होता. तो लक्षात घेऊन त्यांनी diet इतक्या बारकाईने तयार केला की त्यामुळे युरिक अ‍ॅसिडवर नियंत्रण मिळालं आणि तब्येतही सुधारली.


या प्रवासामुळे माझं वजनच नव्हे तर माझी ऊर्जा, स्टॅमिना, आत्मविश्वास आणि एकूणच ताजेपणा वाढला आहे. हलक्याफुलक्या भाषेत सांगायचं झालं तर आता मला नवीन कपडे घ्यावे लागले आणि पट्ट्यालाही नवीन holes करवावी लागली!



रेश्मा मॅडम यांच्याबद्दल कृतज्ञतेचे शब्द अपुरे आहेत. त्यांनी केवळ आमचं शरीरच नव्हे तर आमचं संपूर्ण आयुष्य positively बदलून टाकलं. त्यांचं मार्गदर्शन आणि वैयक्तिक लक्ष यामुळे आमचा संपूर्ण lifestyle change झालं.


ज्यांना वजन, तब्येतीच्या तक्रारी किंवा आळशीपणा वाटतो – त्यांनी अजिबात वेळ वाया घालवू नये. हा केवळ वजन कमी करण्याचा प्रवास नसून स्वतःचं आयुष्य पुन्हा उभारण्याची opportunity आहे.


Reshma Madam, तुमचे मनापासून आभार. तुम्ही आम्हाला नव्याने जगायला शिकवलंत.


Snehal Shinde




 माझे नाव स्नेहल शिंदे. सायटीका असल्यामुळे माझे वजन वाढले होते.  वाढलेल्या वजनामुळे मला अजून खुप काही शारीरिक व्याधिना समोर जावे लागले.

मी @reshma dorke च्या Pula डाएट प्लॅनबद्दल पुला वर अनेक चांगले रिव्ह्यूज वाचले होते. म्हणून मी वजन कमी करण्याच्या डाएट प्लॅनसाठी त्याना संपर्क केला.

                  डाएट प्लॅन फॉलो करणे खूप सोपे होते आणि डाएट करताना अशक्तपणा येत नाही. खूप वेळा काही वैयक्तिक कारणांमुळे मला डाएट फ़ॉलो करता आला नाही तरी अपेक्षित वजन कमी होत गेले. रेश्मा मॅम खूप सपोर्टिव आहेत.  

              मी १५ किलो वजन कमी करू शकले तेही कोणत्याही सप्लीमेट शिवाय. माझ्या XL to M या प्रवासात मॅडम ने खूप मदत केली.आता मी माझे सर्व जुने कपडे घालू शकते.वजन कमी केल्यानंतर मी खूप आनंदी आणि कॉन्फिडंट आहे. टीम फिटनेस नॅच्युरोचे खूप खूप आभार. 😊 — with Reshma Jadhav.