Thursday, November 21, 2024

Swapnil Chawan


 माझं नाव स्वप्नील चव्हाण. मी मुंबई मध्ये विक्रोळी येथे राहतो. आणि IT मध्ये काम करतो. सततच्या बैठ्या जीवनशैलीमुळे आणि चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे Weightgain आणि पाठदुखीचा आणि lumber issue सुरू झाला होता.


        पुण्यातील " पुला " नावाच्या एका ग्रुपमध्ये माझ्या पत्नीला  #FitnessNaturo च्या @reshmajadhav यांच्या weight loss प्रोग्रामचे reviews पाहायला मिळाले. त्या positive reviews मुळे तिच्या मनात त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झाला. मग आम्ही ठरवलं की त्यांचं weight loss plan सुरू करावं.


      पहिल्यांदा मनात विचार आला की, "खरंच माझं वजन कमी होईल का?" कारण आधीही अनेक diet plans ट्राय केले होते, पण अपेक्षेनुसार results मिळाले नव्हते. पण रेश्मा मॅम च्या योजनेविषयी curiosity वाटली कारण रिव्ह्यूज positive होते.

           त्यांची आहार योजना अगदी simple आणि घरात सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांवर आधारित होती. त्यामुळे वजन कमी करणं practical वाटलं, आणि ते कठीण न वाटता रोजच्या आयुष्यात सहज सामावून घेता येईल असं वाटलं.

       जॉईन झाल्यावर पहिल्याच आठवड्यात 4 किलो weight loss झालं, ज्यामुळे एकदम confidence मिळाला. हे पाहून मी diet plan अजूनच dedication ने फॉलो करू लागलो आणि सकारात्मक परिणाम मिळतील असा विश्वास वाटला.

        रेश्मा मॅम आणि Fitness Naturo टीम कडून मिळणारा रिस्पॉन्स खूपच supportive आणि timely होता. कुठलाही doubt असो किंवा काही adjustments हवे असतील, ते वेळेत resolve करत होते, त्यामुळे फॉलो करायला सगळं सोपं वाटलं. रेश्मा मॅम च्या माझ्यासाठी बनवलेल्या customised डाएट प्लॅन मुळे माझ वजन जे 96किलो होतो ते 6विक मध्येच 81किलो वर आल. 4 महिन्याचा टाईम लिमिट असलेला डाएट प्लॅन हा 6 आठवड्यातच पूर्ण झाला. आणि माझ 15किलो टार्गेट हे 6 विक मध्येच पूर्ण झालं आहे म्हणून मी खूप आनंदी आहे.


     आता शरीर खूप हलकं आणि comfortable वाटतंय. पूर्वी ज्या प्पाठीच्या वेदना होत्या त्या खूप कमी झाल्या आहेत, त्यामुळे रोजचं जीवन खूप सोपं, energetic आणि खुश वाटतंय.


             रेश्मा मॅम अतिशय knowledgeable आणि dedicated आहेत. त्यांच्याकडे result-oriented आणि practical approach आहे, ज्यामुळे मला कायम प्रोत्साहन मिळालं. त्यामुळे त्यांच्या मला खूप आदर वाटतो.


      सुरुवातीपासूनच physical आणि mental health मध्ये positive changes जाणवले. या प्रवासात weight loss करताना motivation वाढत गेलं आणि खूपच rewarding अनुभव होता.


      सुरुवातीला कुटुंब आणि मित्रांचा विचार असा होता की, ही योजना टिकवणं कठीण जाईल. पण आता ते सगळे माझा progress पाहून खुश आहेत, आणि ते स्वतःचंही health सुधारण्याकडे अधिक लक्ष देत आहेत.


            या पूर्ण प्रवासात माझ्या पाठीच्या दुखण्यावर खूपच परिणामकारक सुधारणा झाली आहे. आता पाठीचा pain खूप कमी जाणवतो, ज्यामुळे चालताना आणि रोजच्या कामातही आराम मिळतोय.


        पूर्वी वाटायचं की weight loss करणं खूप challenging आहे, आणि lumbar issues मुळे exercise सुद्धा करता येत नव्हती. पण या diet plan आणि रोजच्या २ तास चालण्यामुळे मी 15 किलो weight कमी करू शकलो. यामुळे माझा confidence वाढला आहे, आणि lower back pain देखील significantly कमी झालं आहे.


माझ्या या आरोग्यदायी आणि फीट आयुश्यासाठी रेश्मा मॅम आणि टीम चे खूप खूप आभार..😊🙏

Juili Ashtekar


 नमस्कार .. मी जुईली अष्टेकर. 

          मित्रांकडून आणि सोशल मीडियावर सकारात्मक फीडबॅक वाचून मला "Fitness Naturo" आणि #Nutritionist and #Fitnessconsultant  रेश्मा मॅम बद्दल कळलं. जॉईन केल्यास वजन कमी करण्यासाठी योग्य मार्गदर्शन आणि आधार मिळेल, असा विश्वास वाटला. रेश्मा मॅम ची  सकारात्मक ऊर्जा आणि व्यावसायिक दृष्टिकोन पाहून जॉईन करण्याचं ठरवलं. ⁠पहिल्या फॉलो-अप नंतर त्यांच्या पद्धतशीर मार्गदर्शनामुळे प्रगतीचा आत्मविश्वास आला.

         रेश्मा मॅम ने दिलेला प्रतिसाद वेळेवर आणि प्रेरणादायी होता. आहारातल्या लहानसहान बदलांबद्दल रेश्मा मॅमने नेहमी स्पष्टपणे मार्गदर्शन दिलं.

        आता 10 किलो वजन कमी केल्यावर, स्वतःबद्दल सकारात्मक भावना निर्माण झाली आहे. हलकेपणा, ऊर्जेची वाढ, आणि एक नवीन आत्मविश्वास अनुभवायला मिळतो आहे. आता स्वतःबद्दलचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक झाला आहे. फिटनेस आणि मानसिक आरोग्याबद्दल आत्मविश्वास वाढला आहे.

        रेश्मा मॅम ने दिलेल्या छोट्या टिप्स आणि सातत्याने दिलेल्या पाठिंब्यामुळे वजन कमी करण्याची प्रक्रिया खूप सोपी वाटली.फॅमिली आणि मित्रांना सुरुवातीला थोडी शंका होती, पण आता बदल पाहून सगळे खूपच सपोर्टिव्ह आहेत.

          वजन कमी करताना काही किरकोळ समस्या होत्या, ज्या त्यांच्या मार्गदर्शनामुळे सहज सोडवल्या गेल्या.

आधी स्वतःबद्दल काही कमीपणा जाणवायचा, आणि फिटनेसबद्दल अनिश्चितता होती. आता वजन कमी करून, फिटनेस आणि आहाराबद्दल अधिक आत्मविश्वास आला आहे. स्वतःबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला आहे आणि आरोग्य सांभाळण्याचं बळ मिळालं आहे.

Jayshsri Walunj




 मी जयश्री वाळुंज 

पिंपळे गुरव 

               मला रेश्मा मॅम बद्द्ल फेसबुक पुला वर माहीती मिळाली.इतर क्लायंट चे review होते तिथे.मग मलाही वाटल वजन कमी करण्यासाठी खुप प्रयत्न करुन झालेच आहेत तर  हा ही एक प्रयत्न करावा.मॅम सोबत बोलून खुप positive वाटल. आणि जनीॅ चालु केली.पहिल्याच आठवडय़ात 2kg weight कमी झाल.मग विश्वास आला की मी हे करु शकते.वेळोवेळी मॅम कडुन follow up घेतला जात होता.स्टाफ  पण हेल्प करत होता.दीड महिन्यात 10kg weight loss झाले.आणि सगळे मला सांगु लागले तु बारीक दिसते😜 खर तर खुप छान वाटत होत ऐकून. ड्रेस साइज कमी घ्यायला सुरुवात झाली😍 एकुण 20kg weight loss झाला माझा 5 महिन्यात.  जिथे जाईल तिथे सगळे तु खुप छान दिसते खुप बारीक झाली अशा कमेंट देउ लागले.काही लोक तर मला जवळ गेल्या शिवाय ओळखेचना🤣 इतका फरक झाला माझ्यात. 

             मॅम खुप co-operative, आहेत. सगळ छान समजावून सांगतात. आणि वजन जर कमी नाही झाल  तर आपला काॅल त्या अपॉइण्टमेण्ट चा घेत नाहीत 😄 आपल्याला ती शिक्षा असते🫣 म्हणजे next week  आपण बरोबर diet follow करून वजन कमी करतोच.

          माझा सोसायटीतील 3 friends मॅम कडे join झाल्या आहेत . अजुन 4 मैत्रीणी join होणार आहेत.  इतके छान रिजल्ट आहेत मॅम कडे. 

                   खुप छान drastic change माझामधे झाला आहे. खुप खुप Thanks  मॅम तुम्हाला.🙏🏻 तुमचा diet plan मुळे मी पुन्हा एकदा 15 वर्ष मागे गेले आहे😍  जे काही मेडिकल प्रोब्लेम होते ते ही 80%  कमी झाले . 

 Really very thanks Reshma ma'am and team 🙏🏻💐🙏🏻💐🙏🏻