Friday, November 7, 2025

प्राजक्ता मुरचिते

 


माझं नाव प्राजक्ता मुरचिते,

पेशाने मी एक इंटिरियर डिझायनर आहे.


एका दिवशी Google वर शोध घेत असताना मला Reshma Ma’am – Fitness Naturo बद्दल माहिती मिळाली. मी लगेच त्यांच्याशी बोलले आणि माझ्या सगळ्या health problems सांगितल्या.


Reshma Ma’am नी खूपच प्रेमाने माझं ऐकलं आणि फक्त घरच्या अन्नातून बनवलेला, सोपा पण result देणारा diet plan दिला.

त्यासोबत व्यायाम, वेळेचं नियोजन आणि योग्य मार्गदर्शन सगळं शिकवलं.


✨ पहिल्याच आठवड्यात माझं ३ किलो वजन कमी झालं — आणि मी खूप उत्साही झाले!

मधल्या काळात काही अडचणी आल्या पण Ma’am चं सततचं मार्गदर्शन आणि motivation मुळे मी टिकून राहिले.


📅 4 महिन्याचा माझा डायट प्लॅन 12 वीक मध्ये पूर्ण झाला. तब्बल 15 किलो वजन कमी झालं! 💪


आज लोक म्हणतात —

“तू किती बदलली आहेस!”

“तुझा चेहरा चमकत आहे!”

“तू खूप फिट दिसतेस!”

माझी कपड्यांची साईजसुद्धा XXXL वरून XL वर आली आहे. 😍


Reshma Ma’am मुळे मला पुन्हा एकदा आत्मविश्वास, सौंदर्य आणि आरोग्य परत मिळालं.

खरंच, सगळं शक्य आहे — फक्त योग्य मार्गदर्शनाची गरज असते! 🙌