Tuesday, March 31, 2026

Shweta Yadav


 14 kilos down in about 14 weeks — and a journey that was far from perfect, but absolutely worth it.


When I started Reshma Maam’s program, I had a demanding work schedule, fell sick with fever and cold, celebrated the New Year, and even took a one-week vacation. I had initially signed up for a 16-week plan and had to pause a few times along the way.


What surprised me the most was that even during those pauses, my weight never bounced back — it stayed stable. That itself was incredibly motivating and showed me how sustainable the plan truly is.


Beyond the numbers on the scale, I experienced

* consistent fat loss

* clearer skin

* better stamina and endurance

* a lighter, more energetic body


Grateful to Reshma Maam for guiding me patiently through this journey and helping me come back on track every time life got in the way.


Sometimes progress isn’t perfect — but it is still progress.


Shweta Yadav

स्मिता गायकवाड


 

मी स्मिता गायकवाड 🌸


एक दिवस Facebook वर PULA Group मध्ये Pradnya Kulkarni Mam ची पोस्ट पाहिली. त्यांनी रेश्मा मॅमकडून डाएट प्लॅन घेऊन तब्बल 10 किलो वजन कमी केल्याचा खूपच Positive review शेअर केला होता. ✨


तो वाचून मी खूप inspire झाले आणि मनात ठरवलं –


आपल्यालाही हा डाएट नक्की करून बघायचा! 💪


तसं मी हेल्थ कॉन्शस होतेच, पण सध्याच्या बिझी रूटीनमुळे थोडं लक्ष कमी झालं आणि वजन वाढलं होतं. ⏳

ते जाणवत होतं, पण वेळ आणि एनर्जी व्यवस्थित मॅनेज होत नव्हती.


मी लगेच Pradnya Mam ला कॉल करून रेश्मा मॅमबद्दल सविस्तर माहिती घेतली. 📞

त्यांच्या बोलण्यातूनच विश्वास आणि पॉझिटिव्हिटी जाणवत होती.


मग अजिबात जास्त विचार न करता मी रेश्मा मॅमला कॉल केला. 😊


रेश्मा मॅमनी माझ्या बॉडी टाइपनुसार आणि माझ्या थायरॉईडच्या प्रॉब्लेमचा विचार करून खास माझ्यासाठी डाएट प्लॅन तयार केला. 🥗


मला कायम वजन वाढण्याचा त्रास होत असल्यामुळे योग्य आणि संतुलित डाएटची खूप गरज होती —


आणि ती गरज रेश्मा मॅमनी अगदी व्यवस्थित पूर्ण केली. 🙌


✨ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे — हा डाएट प्लॅन खूप सोपा आणि फॉलो करायला सहज आहे.


घरचं जेवण, ऑफिसचा टाइम आणि दैनंदिन रूटीन सगळं व्यवस्थित मॅनेज करून करता येईल असा हा प्लॅन असल्यामुळे

माझी डाएट जर्नी खूपच ईझी आणि स्ट्रेस-फ्री झाली. 💯


आज मला खूप हलकं, एनर्जेटिक आणि कॉन्फिडंट वाटतंय. 💃


रेश्मा मॅम फक्त डाएट देत नाहीत, तर सतत मार्गदर्शन आणि मोटिव्हेशनही देतात. ❤️


🌟 आणि या जर्नीमध्ये घडलेला एक खास अनुभव...


मी रोज ऑफिसला मेट्रोने जाते. 🚇

प्रवासात सोयीसाठी मी नेहमी जॅकेट आणि स्कार्फने स्वतःला कव्हर करून जाते.


एक दिवस अचानक एका लेडीजने मला विचारलं –


👉 “तू किती वेट लॉस केलंस?”

👉 “कसं केलंस?”

👉 “आजारी होतीस का?”

👉 “डाएट केलंस का?”


मी अक्षरशः शॉक झाले! 😳


कारण ती लेडीसुद्धा पूर्ण कव्हर होती आणि मला ती ओळखीची वाटलीच नाही.

मी थोडा वेळ तिच्याकडे आश्चर्याने बघत राहिले.


मग तीच पुढे म्हणाली –

“मी सुद्धा रोज ह्याच मेट्रोने प्रवास करते. मी तुला बऱ्याच दिवसांपासून ऑब्झर्व करत होते.

आधीपेक्षा तू खूपच बारीक दिसतेस, म्हणून विचारलं.”


तेव्हा मी तिला माझ्या डाएटबद्दल आणि रेश्मा मॅमबद्दल सांगितलं. 😊


खरं सांगायचं तर,

ओळखीचे लोक कौतुक करतात ते वेगळंच…


पण एखाद्या पूर्ण अनोळखी व्यक्तीकडून अशी कॉम्प्लिमेंट मिळणं म्हणजे खूप मोठं समाधान असतं. 🥹✨


माझ्यासाठी तर हे एक प्रकारचं मेडलच आहे —

माझ्या मेहनतीचं आणि रेश्मा मॅमच्या मार्गदर्शनाचं. 🏅


जेव्हा ओळखीचे लोक कमेंट करतात तेव्हा आनंद होतोच…

पण जेव्हा अनोळखी लोकही बदल लक्षात घेतात, तेव्हा नक्कीच म्हणावंसं वाटतं —


Great Job! 💯🔥


🙏 धन्यवाद रेश्मा मॅम आणि टीम

माझ्या या सुंदर ट्रान्सफॉर्मेशन जर्नीसाठी! 🌸✨