#PulaFridayReview
नमस्कार, माझं नाव मीनल पाटील, वय ३६ वर्षे. मला postpartum weight, तसेच cholesterol आणि thyroid ची समस्या बऱ्याच वर्षांपासून होती.
मला रेश्मा मॅमबद्दल PULA group मधून कळलं. तिथे अनेक महिलांचे जादुई transformation पाहून मी नेहमीच प्रभावित व्हायचे. शेवटी मी ठरवलं की माझ्या transformation साठी रेश्मा मॅमशी संपर्क करायचाच.
पहिल्याच कॉलमध्ये मॅम आणि त्यांच्या टीमने सर्व काही खूप छान समजावून सांगितलं आणि माझ्या सगळ्या शंका दूर केल्या. खरं सांगायचं तर, मला जेव्हा डायट प्लॅन मिळालं तेव्हा मनात थोडी शंका होती की मी हे करू शकेन का नाही. पण मॅमच्या positive motivation मुळे मी धाडस केलं आणि ही journey सुरू केली.
सुरुवातीच्या काही आठवड्यांतच मला positive results दिसायला लागले, त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढत गेला आणि target गाठण्याची उर्मी मिळाली.
रेश्मा मॅम आणि टीमच्या मदतीने मी फक्त ९ आठवड्यांत १० किलो वजन कमी केलं. 😊
माझं वजन कमी होताना पाहून मी खूप आनंदी झाले. पुन्हा जुन्या कपड्यांत फिट होऊन आत्मविश्वासाने ते घालू लागले.
त्याचबरोबर आता मला less oil cooking ची सवय लागली आहे, ज्यामुळे माझं cholesterol level खूप कमी झालं. यासाठी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद रेश्मा मॅम 🙏.
आता मी पूर्वीपेक्षा जास्त energetic आणि confident वाटते.
आणि जेव्हा कुणी कौतुकाने म्हणतं – “बरिक झालीस खूप” 😊 तेव्हा ती आनंदाची भावना अजूनच वाढते.
या प्रवासात मला मदतीचा हात दिल्याबद्दल रेश्मा मॅम आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार.
आणि भविष्यातही अशीच साथ लाभेल अशी आशा आहे. 😊🙏🏻