Thursday, May 22, 2025

श्री. अनिरुद्ध टोपे

 


नमस्कार 🙏माझं नाव अनिरुद्ध टोपे. गेले बरेच वर्ष मी वेट गेन आणि माझा सर्वात मोठा शत्रू हायपर ऍसिडिटी सारख्या मोठ्या प्रॉब्लेम मुळे त्रस्त होतो. त्यामुळे मी फायनली रेश्मा मॅम कडे वेटलॉस प्रोग्राम जॉईन करण्याचे ठरवले. 


1. जॉईन केल्यावर पहिल्याच आठवड्यामध्ये माझे 3 किलो वेट लॉस झाले..😍


2. आणि सगळ्यात महत्त्वाचं आधी ऍसिडिटीमुळे माझा जीव घाबरायचा, शांत झोप होत नव्हती, त्यामुळे झोपताना रात्री 2 उश्या घ्यावा लागायच्या. ज्यामुळे मानेचेही दुखणे सुरू झाले होते. हे पहिल्याच आठवड्यात कमी झाले आणि मी चक्क 2 उशीवरून 1 उशीवर आलो.


3. बघता बघता नऊ आठवड्यांमध्ये माझा 13 किलो वेट लॉस झाला. 


4. माझ्या घरचे माझ्या ऍसिडिटीमुळे खूप काळजीत असायचे. पण गेले 5 महिने ऍसिडिटी पूर्णपणे गेलेली आहे. मला खूप छान आणि शांत झोप येत आहे. जीव घाबरायचा बंद झालेला आहे. त्यामुळे आमच्या घरचेही खूप खुश झाले आहेत. 😊




5. वजन कमी झाल्यामुळे मलाही आता खूप हॅप्पी आणि कॉन्फिडंट फील होते आहे. आणि हेल्दी खाण्याचे महत्त्वही समजले आहे. 


6. पूर्वी खूप वाटायचं की आपले फोटो खराब येतात सो मी फोटोज काढायचो नाही. ऍसिडिटी मुळे खूप वैतागलो होतो आता खूपच छान वाटत आहे आणि सगळे म्हणतात की छान दिसत आहेस त्यामुळे अत्यंत आनंदी आणि छान फिल होत आहे. 


7. रेशमा मॅम आणि त्यांच्या टीम कडून मिळणारा रिस्पॉन्स हा खूप छान होता. त्यांनी खूप सहकार्य केले आणि माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर त्यांचे टीम लगेच देत होती.


8. Fitness Naturo By Reshma (रेश्मा जाधव मॅम)  कडे वेटलॉस प्रोग्रॅम जॉईन  केला. आणि सगळेच बदलले. खूप पॉझिटिव्ह फीलिंग्स आहेत. आणि मुळात माझ्या जवळचे खूप खुश आहेत याचेही समाधान आहे. याबद्दल रेश्मा मॅम आणि टीम यांचे खूप खूप आभार. 


9. प्रोग्रॅम सुरू केल्यापासून चा स्पेशल अनुभव असा सांगेन की सुरुवात करणे हे खूप इम्पॉर्टंट आहे. डायट फॉलो करण्यापेक्षाही त्याची सुरुवात करणे हे माझ्यासाठी कठीण होते. आणि मला हे लक्षात आले की 1 वीक जरी तुम्ही रेश्मा मॅम चे डाएट 100% पाळले, तरी खूप चांगला रिझल्ट दिसतो. आणि पहिल्याच आठवड्यातला स्वतः मधला बदल पाहून तुम्ही आपोआपच पुढचे सगळे फॉलो करतात.. ही फिलिंगच वेगळी आहे.


10. माझ्यातला बदल पाहून माझ्या वाईफनेही त्यांच्याकडे प्रोग्राम जॉईन केला आहे. तिचे टार्गेट पूर्ण झाल्यावर लवकरच तीही इथे रिव्ह्यू देईल. 


Thank you so much Fitness Naturo by Reshma & Team😊🙏🏻


Monday, May 19, 2025

Tejaswini Jagtap

     








नमस्कार मी तेजस्विनी जगताप.  फायनान्स मॅनेजर आहे. दोन सिझेरियन मुळे ऑफिस आणि घर आणि दोन मुले या सर्व जबाबदाऱ्यांमुळे ताण वाढत गेल्या आणि पर्यायाने वजन देखील वाढत गेले.  वाढत्या वजनामुळे तसेच कामाच्या तणावाने डायबिटीस चालू झाले. वाढत्या वजनामुळे माझा निबंध वाढत गेला आणि आत्मविश्वास कमी होऊ लागला. 


             मी फेसबुक वरती रेश्मा मॅडमचे व्हिडिओज पाहिले आणि मी त्यांच्यासोबत वेट लॉस जर्नी सुरू करण्याचे निश्चित केले . अनेक प्रकारचे डायट फॉलो करूनही माझे वजन कधीच कमी झाले नव्हते. आणि रेश्मा मॅडमच्या डायट प्लॅन फॉलो करून कोणत्याही औषधांशिवाय फक्त घरगुती जेवणांमधून पहिल्याच आठवड्यात माझे एक किलो वजन कमी झाले, आणि प्रोत्साहन मिळाले. 

              अशा पद्धतीने आज मी माझे दहा किलो वजन कमी केले आहे.  त्याच्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. माझे जुने ड्रेस मला बसायला लागले.  मैत्रिणी आणि नातेवाईकांकडून कौतुक ऐकायला मिळाले.

               हे फक्त रेश्मा मॅडम मुळे झाले थँक्यू सो मच रेश्मा मॅडम.